Vapu Kale Quotes

We've searched our database for all the quotes and captions related to Vapu Kale. Here they are! All 2 of them:

ज्या ज्या ग्रंथांच्या वाचनाने माझी आतली ज्याेत जास्त प्रज्वलित होत आहे आणि प्रकाशाचं आकाश असीम होत आहे असेच ग्रंथ माझे गुरू आहेत.
V.P. Kale (वपु महोत्सव [Vapu Mahotsav])
जो नवा विचार देतो, तो गुरू!
V.P. Kale (Vapu85 (Marathi))