“
Love decides what is wrong, instead of who is wrong.
~ वपु काळे [VP Kale]
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही. एकटा राह्यला की हरवतो.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
अापल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक !
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
तुला झोपायची व्यवस्था दुसरीकडे करावी लागेल. अापल्या अख्ख्या चाळीत फक्त फणशांच्या घरात माणसं कमी अाहेत. अाई त्यांच्याकडे झोपेल. तू तुझी सोय बघ.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
अगर अौर जीते रहते तो यही इंतजार होता.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
As you write more and more personal, it becomes more and more universal.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])