“
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
”
”
P.L. Deshpande
“
कुणीसं म्हटलयं - कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!... खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय.
”
”
P.L. Deshpande
“
I am more than I appear to be, all the worlds strength & power rests inside me.
”
”
Robin S. Sharma (The Monk Who Sold His Ferrari (Marathi) Sanyasi Jyane Apli Sampati Vikli (1) (Marathi Edition))
“
Success is a relative term. More success, more relatives.
”
”
V.P. Kale (का रे भुललासी [Ka Re Bhullasi])
“
Love decides what is wrong, instead of who is wrong.
~ वपु काळे [VP Kale]
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
As you write more and more personal becomes more and more universal.
”
”
V.P. Kale (वपुर्झा [Vapurza])
“
बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात...
”
”
Navnath Godse
“
सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हासत हासत मरायच…
”
”
Navnath Godse
“
नंतर एकदा संध्याकाळच्या दोन ऑफ तासांना आमची आणि नववी 'ड'ची मॅच झाली तेव्हा फावड्यानं पाच विकेट्स काढल्या तर चित्र्यानं लागोपाठ तीन फोर मारल्या, तेव्हा ती सरळ त्यांच्याकडे आली.
"काँग्रॅच्युलेशन्स, पवार." ती म्हणाली. "काय सोलिड विकेट्स काढल्यास तू. चित्रे तूसुद्धा मस्त खेळलास."
चित्र्याला काय फरक पडला नाही. कारण त्याला बांद्र्याच्या पोरींची सवय होती. त्यानं नुसता केसावरून हात फिरवला आणि दिलं; पण फावड्याची मात्र विकेट गेली.
"काय म्हणाली रे ती?" त्यानं मला नंतर विचारलं. "काँग्रेसचं अधिवेशन? त्याचा काय संबंध?"
त्यावर आम्ही चिक्कार हसलो. तेव्हापासून कुणाचं अभिनंदन करायचं असलं तर आम्ही तेच म्हणू लगलो. काँग्रेसचं अधिवेशन.
”
”
Milind Bokil (शाळा [Shala])
“
At the meeting you behaves exactly as Marathi novelists of the last century tell is husbands do in sari shops.
”
”
Sachin Kundalkar (Cobalt Blue)
“
Whatever happens, happens for the best.' That's how any domestic counselling starts in a Marathi family. Everyone in every family has an inner psychiatrist who rises to the occasion with some home-made mottos, a few lines from Jagjit Singh ghazal. An older generation may quote Tukaram but underlying all this is the bedrock phase: Whatever happens, happens for the best.
”
”
Sachin Kundalkar (Cobalt Blue)
“
India's linguistic diversity surprises many Westerners, but there are nearly thirty languages in India with at least a million native speakers. There are more native speakers of Tamil on our planet than of Italian. Likewise, more people speak Punjabi than German, Marathi than French, and Bengali than Russian. There are more Telugu speakers than Czech, Dutch, Danish, Finnish, Greek, Slovak, and Swedish speakers combined.
”
”
Bob Harris (The International Bank of Bob: Connecting Our Worlds One $25 Kiva Loan at a Time)
“
That you should not be here when something we've both wanted happens is no new thing for me. Today too, as always, you're not here.
”
”
Sachin Kundalkar (Cobalt Blue)
“
भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही
”
”
Purushottam Muley (Bhasha Sugandh EG English Grammar)
“
सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हसून हसूनच मरायच…
”
”
Navnath Godse
“
She does speak Bengali, doesn't she?" Morrow had asked over the phone. "Sure," I'd said. Actually, Amrita spoke Hindi, Marathi, Tamil, and a little Punjabi as well as German, Russian, and English, but not Bengali.
”
”
Dan Simmons (Song of Kali)
“
माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा...
”
”
Navnath Godse
“
शासनाच्या हाती राक्षसी सत्ता असते. तीच गोष्ट शिकल्या-सुधारल्या मंडळींची. आपल्या वाढत्या सुखसोयी, चोचले पुरविण्यासाठी ते प्रसंगी निसर्गावर, त्यात राहणारा कडेकपारीतील अडाणी जनतेच्या अन्नावर उठतात. आपल्या लुटीला लूट न म्हणता 'विकास', 'प्रगती' अशी गोंडस नावे देतात. गुन्हेगारीला तत्वज्ञानाचा आधार देतात. सारे एक होतात.
”
”
Vishwas Patil (झाडाझडती)
“
Nobody cares if I die for fighting Marathi breed.
”
”
Kjiva
“
If thousands of Marathi people follow me that means they want revolution on Marathi land.
”
”
Kjiva
“
Every event has a purpose and every setback its lesson. I have realized that failure, whether of personal, professional or even spiritual kind, is essential to personal expansion. It brings inner growth and a whole host of psychic rewards. Never regret your past. Rather, embrace it as the teacher that it is.
”
”
Robin S. Sharma (The Monk Who Sold His Ferrari (Marathi) Sanyasi Jyane Apli Sampati Vikli (1) (Marathi Edition))
“
Some of the cultural, legal and political disparities between men and women reflect the obvious biological differences between the sexes. Childbearing has always been women’s job, because men don’t have wombs. Yet around this hard universal kernel, every society accumulated layer upon layer of cultural ideas and norms that have little to do with biology. Societies associate a host of attributes with masculinity and femininity that, for the most part, lack a firm biological basis.
”
”
Yuval Noah Harari (Sapiens - A brief history of humankind (Marathi) (Marathi Edition))
“
It's the standard-issue Indian male syndrome. Mothers and sisters on a pedestal on the one hand, and loose women and prostitutes below the boot on the other. And me, a good Marathi girl like his sisters, consorting with all of you wastrels and worse. Too confusing for him.
”
”
Nayana Currimbhoy (Miss Timmins' School for Girls)
“
country in southern Asia occupying the greater part of the Indian subcontinent; pop. 1,045,845,226 (est. 2002); official languages, Hindi and English (fourteen other languages are recognized as official in certain regions; of these, Bengali, Gujarati, Marathi, Tamil, Telugu, and Urdu have most first-language speakers); capital, New Delhi. Hindi name BHARAT.
”
”
Angus Stevenson (Oxford Dictionary of English)
“
Dealing with pain for surviving on this thirsty concrete
”
”
Kjiva
“
थांबला. मी आणि होम्स एकमेकांकडे पाहून गालातल्या
”
”
Arthur Conan Doyle (Sherlock Holmes : A Study in Scarlet (Sherlock Holmes in Marathi) (Marathi Edition))
“
As you write more and more personal it becomes more and more Universal
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
Not afraid to die , but not the fear of death
”
”
Rotik the marathi rapper
“
I realise, two decades after the events of this book, that deep inside it was not dying that truly rattled Morrie. it was being forgotten.
”
”
Mitch Albom (Tuesdays with Morrie: An old man, a young man, and life's greatest lesson (Marathi) (Marathi Edition))
“
Rather than heralding a new era of easy living, the Agricultural Revolution left farmers with lives generally difficult and less satisfying than those of foragers.
”
”
Yuval Noah Harari (Sapiens - A brief history of humankind (Marathi) (Marathi Edition))
“
Виходу з уявного порядку немає. Коли ми руйнуємо стіни нашої в’язниці та біжимо до свободи, то фактично потрапляємо лише в просторіший двір для прогулянок більшої в’язниці.
”
”
Yuval Noah Harari (Sapiens - A brief history of humankind (Marathi) (Marathi Edition))
“
My family’s tradition of ‘matching-matching’ names is so obsessive, it’s against the order of nature. When my uncles Anil and Anant married, they took advantage of a heinous custom in Marathi weddings. After the pheras, a dish of uncooked rice is placed before the newlyweds, and whatever name the husband chooses to write in the rice becomes the new name of his wife.
Because marriage in our culture is akin to buying a puppy at a pet shop and saying, ‘I am your new owner, and I shall call you Flu y.’
So Anil Adarkar brought home Asha Adarkar (née Kiran), and Anant Adarkar brought home Anita Adarkar (née Geeta). And to complete this picture of divine perfection they named their children Aniket, and Ashwini and Ashleysha, respectively.
”
”
Nikita Deshpande (It Must've Been Something He Wrote)
“
The Hungryalist or the hungry generation movement was a literary movement in Bengali that was launched in 1961, by a group of young Bengali poets. It was spearheaded by the famous Hungryalist quartet — Malay Roychoudhury, Samir Roychoudhury, Shakti Chattopadhyay and Debi Roy. They had coined Hungryalism from the word ‘Hungry’ used by Geoffrey Chaucer in his poetic line “in the sowre hungry tyme”. The central theme of the movement was Oswald Spengler’s idea of History, that an ailing culture feeds on cultural elements brought from outside. These writers felt that Bengali culture had reached its zenith and was now living on alien food. . . . The movement was joined by other young poets like Utpal Kumar Basu, Binoy Majumdar, Sandipan Chattopadhyay, Basudeb Dasgupta, Falguni Roy, Tridib Mitra and many more. Their poetry spoke the displaced people and also contained huge resentment towards the government as well as profanity. … On September 2, 1964, arrest warrants were issued against 11 of the Hungry poets. The charges included obscenity in literature and subversive conspiracy against the state. The court case went on for years, which drew attention worldwide. Poets like Octavio Paz, Ernesto Cardenal and Beat poets like Allen Ginsberg visited Malay Roychoudhury. The Hungryalist movement also influenced Hindi, Marathi, Assamese, Telugu & Urdu literature.
”
”
Maitreyee Bhattacharjee Chowdhury (The Hungryalists)
“
When i look to my past i'm not believe in god but for future god is hope.
”
”
Kjiva
“
Why should i expect yes cos everything i get no
”
”
Kjiva
“
Laugh with fake id's but i have permanent license of pain in eyes
”
”
Kjiva
“
•पाठीचा कणा ताणला जातो. हा ताण सुरक्षित आणि नैसर्गिक असतो. •पाठीचा कणा स्थिर ठेवण्यास मदत होते. •पाठ वाकवताना, वेड्यावाकड्या हालचाली करताना किंवा आघात झाला तर पाठीच्या कण्याला संरक्षण मिळते. •हाताच्या आणि पायांच्या कार्यक्षमतेसाठी स्थैर्य मिळते. •पोट ताणले जाते आणि शरीराची उंची अर्ध्या इंचाने वाढते. •चयापचयाची गती वाढते वजन कमी करायचं असेल तर चयापचयाची गती चांगली ली असणे महत्वाचे असते. अवघड वाटत असलं तरी केवळ शरीराची ठेवण चांगली ठेवली तर चयापचयाची गती सुधारते नुसते बेंबी आत घेतल्याने चयापचयाला चालना मिळते. किचनच्या ओट्यापाशी काम करताना, ऑफीसमध्ये बसून काम करीत असताना, वजनदार वस्तू उचलताना किंवा वजनदार वस्तू उचलनू नेताना बेंबी आत ओढायला विसरू नका. नितंब आवळा उभे राहून, बसून किंवा झोपूनही हे करता येते. इतकेच नव्हे तर चालतानासुद्धा याचा सराव करता येतो. •श्वास सोडून पोट आत घ्या. •आता नितंब हलकेच आवळून धरा. त्यामुळे कंबरेचा खालचा भाग तटस्थ स्थितीमध्ये येतो आणि कंबरेचा अतिरिक्त बाक कमी होतो. •नितंब आवळेली स्थिती तुम्हाला आरामदायक वाटेल तितका वेळ धरून ठेवा. श्वास सोडा पोट आत घ्या.
श्वास घ्या पोट सोडा
”
”
Renu Mahtani (The Power of Posture (Marathi) (1) (Marathi Edition))
“
मनाला रुचणारे शब्द उच्चारणारे स्तुतिपाठक सहजपणे मिळतात; तथापि सत्य कटू असले तरी, प्रत्यक्षात आपल्या भल्यासाठी सत्य बोलणारे मात्र विरळ असतात. रावणा,
”
”
Bhakti Vikasa Swami (Valmiki Ramayana (Marathi) (Marathi Edition))
“
आयुष्यात तुम्ही कोठे पोहोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकीत जाणून घ्यायचे असेल, तर तुमच्या सवयींमधील बऱ्या बदलांमुळे होणारे छोटे छोटे लाभ आणि वाईट बदलांमुळे होणाऱ्या लहान लहान हानी तुमच्या जीवनप्रवासाच्या आलेखावर पुढील दहा वीस वर्षांच्या कालावधीत घातांकांच्या पटीत जे परिणाम घडवू शकतील त्याचा वेध घ्या. मासिक मिळकतीपेक्षा खर्च जास्त होतो आहे का? ठरल्याप्रमाणे दर आठवड्याला व्यायामशाळेत जाऊन नेमून दिलेला व्यायाम केला जातो आहे का? रोजचे वाचन आणि त्यातून ज्ञानार्जन नियमितपणे सुरू आहे का? रोज काहीतरी नवीन शिकत आहात का? यांसारख्या अगदी रोजच्या जीवनातल्या बारीक बारीक लढायांमधील जय पराजय तुमचे व्यक्तिगत भविष्य ठरवणार आहेत हे लक्षात घ्या.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
तुम्ही तुमच्या आयुष्यात सांप्रतकाळी किती यशस्वी किंवा अयशस्वी आहात, यशाच्या कोणत्या पायरीवर आहात हे महत्त्वाचे नाही. तुमच्या सवयी तुम्हाला यशाच्या दिशेला नेत आहेत की नाही हे महत्त्वाचे आहे. पदरात काय पडते आहे, यापेक्षा प्रवासमार्गाची दिशा योग्य आहे का याकडे तुम्ही अधिक, अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ।।६६।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ।।६७।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी पोटात गेला, तरी तो सर्व शरीरभर पसरतो व निश्चित मृत्यू येतो. ।।३१९।। त्याप्रमाणेच विषयात सुख असावे अशी शंका जरी मनात राहिली, तरी देखील संपूर्ण विवेक नाहीसा होतो. ।।३२०
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
ईश्वर प्रेमस्वरूप आहे. मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत आहे. खरोखर त्यानं मला सर्व चिंतामुक्त केलं आहे आणि आता मी समृद्ध जीवन जगत आहे. ईश्वराचं मला जे सान्निध्य जाणवत आहे, त्यामुळे मला जगण्याची उमेद मिळत आहे. माझ्या रोमारोमात ईश्वर जाणवत आहे.
”
”
Joseph Murphy (How to Attract Money (Marathi) (Marathi Edition))
“
ज्या सर्वमान शक्तीमुळे सारी चराचर सृष्टी कार्य करीत आहे. ज्या सर्वमान शक्तीमुळे सूर्याच्या तेजतत्त्वात अजून वाढ होत आहे, ती शक्ती माझ्या संपत्तीची, घराची, व्यवसायाची आणि माझ्या मौल्यवान गोष्टींची नेहमी काळजी घेते. ईश्वरच माझी तिजोरी आहे आणि त्याची किल्लीही आहे, त्यामुळे मी अतिशय निश्चिंत आहे आणि या अद्भुत शक्तीच्या आनंदात रममाण आहे.
”
”
Joseph Murphy (How to Attract Money (Marathi) (Marathi Edition))
“
मी आता स्वतःला गाढ निद्रेच्या अधीन करत आहे. मी माझ्या सर्व चिंता, व्यथा ईश्वराच्या स्वाधीन केल्या आहेत. त्यांना त्याचं उत्तर माहीत आहे. उद्या सूर्योदयानंतर मला माझ्या समस्येचं उत्तर नक्की मिळणार हे मला माहीत आहे. त्याबद्दल मी ईश्वराचे खूप आभार मानत आहे,
”
”
Joseph Murphy (How to Attract Money (Marathi) (Marathi Edition))
“
जोपर्यंत विषयसुखाची वासना नाहीशी होत नाही, तोपर्यंत प्रयत्न लागतोच. विषयावाचून मन सदा संतुष्ट राहू लागले की प्रयत्न आपोआप थांबतो. ।।४९।। म्हणून अर्जुना! ऐक, ज्याला कर्मरहित अशा आपल्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर राहावयाचे असेल त्याने आपले विहित कर्माचरण सोडू नये.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
गूढार्थदीपिका—त्यजितां कर्म न त्यजे । ‘न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते’ या श्लोकाने भगवंतांनीच विहित कर्म करता करताच नैष्कर्म्य-स्थिती किंवा कर्मरहित स्थिती प्राप्त होते असे स्वतःच सांगून, कर्मयोग हा नैष्कर्म्याचे साधन आहे, असे दाखविले आहे. नैष्कर्म्य म्हणजे आपण मुळचे कर्मरहित केवळ सच्चिदानंदस्वरूप आहो, असे जाणणे होय. कर्मयोगाच्या अनुष्ठानाने असा आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ।।६।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ।।१५।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।।१६।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
या विषयसुखाच्या वासनेनेच मनुष्याला जन्म घ्यावा लागतो व ब्रह्मज्ञान स्थिर होत नाही. ज्याचे चित्त निर्वासन झाले, त्यालाच मुक्त म्हणतात. ब्रह्मज्ञान होणे सोपे आहे, पण विषयवासना नाहीशी होणेच कठिण आहे, म्हणून मुक्ती दुर्लभ झाली आहे.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
कलात्मकता आणि वैचारिक प्रगल्भता या जणू एकमेकींशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी असा आपल्याकडे अनेकांचा गैरसमज आहे. खरं तर त्या एकमेकींना मदत करणाऱ्या गोष्टी. त्यामुळं उन्नत अशी कलात्मक क्षमता असण्यातून केवळ चांगली अभिव्यक्तीच व्हायला मदत होते
”
”
Makarand Sathe (Marathi Rangabhumichya Tees Ratri : Ek Samajik Rajakiya Itihaas (Volume Book 1))
“
मनुष्याचे अगर राष्ट्राचे कर्तव्य-क्षेत्र व व्याप ज्या मानानं वाढेल त्या मानानंच त्या राष्ट्राच्या भाषेचीही अभिवृद्धी होत असते. देशाचा राजकीय व्याप वाढेल तर त्याबरोबर भाषेची प्रगतीही वाढेल.
”
”
Makarand Sathe (Marathi Rangabhumichya Tees Ratri : Ek Samajik Rajakiya Itihaas (Volume Book 1))
“
सवय लावून घेणे आणि तिचे परिणाम दृश्य स्वरूपात समोर येणे यामधला जो जरासा दीर्घकाळ असतो – काहीच घडत नाही असे वाटणारी लांबच लांब अशी ‘स्थिर पातळी’ असते – त्यातही त्या सवयीचे नेटाने पालन करणे अत्यंत गरजेचे असते. या काळाच्या स्थिर पातळीला मी बीजरूप पातळी किंवा संभाव्यतेची स्थिर पातळी म्हणतो.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
जेव्हा काहीच घडत नाही असे वाटू लागते, तेव्हा मी एखाद्या पाथरवटासमोर जाऊन उभा राहून त्याच्या खडक फोडण्याच्या क्रियेचे निरीक्षण करीत राहतो. पहारीचे वा घणाचे शंभर घाव घातले तरी एक चीरही न पडलेला खडक एकशे एकाव्या घावाला दुभंगून जातो. मी माझ्या मनाशी याची नोंद घेतो की खडक दुभंगला तो केवळ शेवटच्या घावाने नाही, तो त्याच्या आधीच्या शंभर घावांचा परिणाम होता.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
लहान लहान सवयींचे परिणाम घातांकाच्या पटीत वाढत जातात. उदाहरणार्थ, त्या सवयींचा परिणाम म्हणून तुमच्यामध्ये रोज फक्त १% जरी सुधारणा होत गेली, तरी वर्षअखेर ती ३७ पटींवर पोहोचते! रोजच्या
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
आपण करीत असलेल्या कामाचे, प्रयत्नांचे खरे मोल आपल्या लक्षात यायला कधी कधी काही महिने, वर्षंही उलटावी लागतात. हा जो काहीच न घडण्याचा, दृश्य परिणामांशिवायच नुसतेच जीव तोडून प्रयत्न करण्याचा, परिणामांच्या प्रतीक्षेचा काळ असतो, त्या काळात लोकांचा धीर खचू लागतो, ते नाउमेद होऊ लागतात, मनात ‘निराशेची दरी’ तयार होते; परंतु त्या काळातील केलेले प्रचंड काम, अथक प्रयत्न, परिश्रम वाया गेलेले नसतात. ते साठत जात असतात. त्या पूर्वप्रयत्नांची खरी, पूर्ण किंमत खूपच उशिराने प्रतीत होते.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर ध्वनीमुद्रणाच्या
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
मी माझी खोली मात्र अगदी नीटनेटकी राहील, स्वच्छ राहील यावर सतत लक्ष देऊ लागलो. या गोष्टी तशा साध्या, किरकोळ होत्या; पण त्यांनी मला माझ्या आयुष्यावर माझे नियंत्रण असल्याचा विश्वास दिला.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
मी माझी खोली मात्र अगदी नीटनेटकी राहील, स्वच्छ राहील यावर सतत लक्ष देऊ लागलो. या गोष्टी तशा साध्या, किरकोळ होत्या; पण त्यांनी मला माझ्या आयुष्यावर माझे नियंत्रण असल्याचा विश्वास दिला. या
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
जे वर्तन, ज्या अनेक गोष्टी नेहमीच एका विशिष्ट पद्धतीने, बऱ्याच वेळेला, बऱ्याच बाबतीत अगदी सहजपणे, प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या, आपल्याही नकळत, घडून जातात – त्या ‘सवयी’.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
वर वर पाहता, सुरुवातीला लहान, बिनमहत्त्वाचे वाटणारे काही बदल जर आपण आपल्या जीवनपद्धतीत, विचारपद्धतीत केले आणि ते जर दीर्घकाळपर्यंत जपले, जोपासले तर ते अतिशय लक्षणीय असे परिणाम घडवतात. अडथळे, पीछेहाट हे तर सर्वांच्याच जीवनाच्या, प्रगतीच्या मार्गात येतातच; परंतु आपल्या वाटचालीची गुणवत्ता, जीवनाचा दर्जा आपल्या सवयींच्या गुणवत्तेवर, दर्जावर ठरतात. जशा सवयी तसे परिणाम. चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते.
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
W dzisiejszym świecie biznesu praca głęboka powinna być priorytetem – ale nie jest. Pokazałem wyżej, skąd bierze się ten paradoks: (1)
praca głęboka jest trudna, a płytka łatwiejsza, (2) wobec braku jasnych celów w pracy umysłowej widoczna krzątanina towarzysząca
płytkiej pracy sama w sobie staje się celem, (3) wytworzyło się przekonanie, że jeśli jakieś zachowanie ma związek z internetem, to jest
dobre – niezależnie od wpływu na naszą zdolność tworzenia rzeczy wartościowych. Temu wszystkiemu sprzyja niemożność wymiernej oceny
wartości pracy głębokiej i kosztów jej lekceważenia.
”
”
Cal Newport (Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi) - Sakhol Karya)
“
शरीराच्या लोपीं । सर्वथा नाश नाहीं स्वरूपीं ।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
आत्मा व अनात्मा यांना एक समजणे हेच सर्व दुःखाचे कारण असून त्यांचे भिन्नत्व जाणणे हे सर्व दुःखाचे परिमार्जन करणारे आहे.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
We make life all about a future that exists only in our imagination and completely miss what's happening in front of us
”
”
Vex King (Good Vibes, Good Life : How Self-love Is the Key to Unlocking Your Greatness Inspirational Book in Marathi, गुड वाइब्स गुड लाइफ बुक्स (अनुवादित प्रेरणादायी मराठी पुस्तक) Vex King Motivational Translated Books)
“
काळ यश व अपयश यातील दरी रुंदावत नेतो. जसे तुम्ही त्याच्या पदरात टाकाल तसेच तो तुम्हाला परत देतो. चांगल्या सवयी काळाला तुमचा मित्र बनवतात, वाईट सवयी शत्रू!
”
”
James Clear (Atomic Habits (Marathi) (Marathi Edition))
“
ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत-तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळा-फुलांची रोपटी लावतो, त्यांची नीगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी. सगळ्या चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्याची योग्य देखभाल करायला हवी. योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी. सतत ही प्रक्रिया करीत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरुपी बागेचे मालक आणि माळी आहात, तुमच्या आयुष्याला तुम्हीच दिशा देत आहात.
”
”
James Allen (Tumhi Jasaa Vichaar Kartaa - As You Think In Marathi (Marathi Edition))
“
ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते । संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ।।६२।। क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।६३
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ।।३।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
ज्याप्रमाणे आयता स्वयंपाक तयार झाला असता जेवण केले किंवा स्वतः स्वयंपाक करून जेवण केले तरी दोहोंनीही होणारी तृप्ती एकच असते; त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे दोन मार्ग असले तरी शेवटी एकाच ठिकाणी मिळतात. ।।३८
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।६४।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।६८।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
नवरा बायकोमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या भांडण वा मतभेदांमुळे काही नुकसान होत नाही. पण दीर्घकाळ मनात धरून ठेवलेला आकस वा वाईट भावना यांमुळे नुकसान होतं. जेव्हा कठोर शब्द उच्चारले जातात तेव्हाही ते थोड्या वेळानं
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
फार लांब जाऊ शकत नाही. मला प्रेम दिसत नाही पण मला ते जाणवतं; मला सौंदर्य दिसत नाही, पण माझ्यासमोर आलेलं मी बघतो. अंतर्मनाच्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वासाचा अभाव असणं हे आपलं सर्वांत मोठं अपयश असतं. तुमच्या आंतरिक शक्तीशी स्वत:ला जोडून घ्या. तुम्ही एकदम परिपूर्ण आहात हे तत्त्व जोवर तुम्ही आचरणात आणत नाही तोवर नुसतं हे तत्त्व माहीत असून काय उपयोग? स्व-अस्तित्वाची जाणीव असणं ही बरी होण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे.
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना तुमच्या अंतर्मनाला द्यायच्या आहेत. • दुसरी पायरी: अर्धवट झोपाळलेल्या अवस्थेत, तुमच्या अंतर्मनाला म्हणा, ‘या सवयीपासून मी मुक्त झालो आहे. मला मन:शांती मिळाली आहे.’ मुक्त झाल्याच्या आनंदात प्रवेश करा. पाच मिनीटं किंवा त्याहून अधिक काळ असं करा. • तिसरी पायरी: आता तुमच्याशेजारी तुमची एखादी प्रिय व्यक्ती उभी आहे अशी कल्पना करा.
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
व्यक्ती कदाचित तुमचे डॉक्टर असतील, पती असेल वा पत्नी असेल. ही प्रिय व्यक्ती तुमचं अभिनंदन करत आहे असं ऐका. अभिनंदन या शब्दांनी तुम्हांला संपूर्णपणे मन:शांती लाभली आहे असं वाटेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर व्यसनापासून तुमची संपूर्ण सुटका. आनंदाची भावना निर्माण होईपर्यंत परत परत हा शब्द ऐकत रहा. समाधानाची भावना प्राप्त करा.
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
एकपेशीय जीवांना अवयव जरी नसले तरी त्यांनाही मन असल्याचं त्यांच्या हालचालीतून दिसून येतं. हालचाल, पोषणक्रिया, एकरुपता आणि निष्कासन वा लोप पावणं या मूलभूत क्रिया पार पडत असतानाही क्रिया-प्रतिक्रिया दिसून येतात.
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
अंतर्मनाच्या कार्याची क्षमता अपरिमित असल्यामुळे कोणालाच अंतर्मनाच्या कामाची संपूर्ण कल्पना करता येत नाही. ते कसं काम करतं हे जसजसं आपल्याला कळतं तसातसा आपण
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
माणूस जर सतत त्याचं दु:खच गोंजारत बसला तर सगळीकडे त्याला खिन्न करणारे अनुभवच मिळतील. पण त्याउलट आपल्या व्यवसायाच्या भरभराटीची स्वप्नं त्यानं पाहिली, चांगला विचार केला तर त्याच्या व्यवसायाचाही उत्कर्ष होईल. मनाच्या या नियमांच्या शक्यता जाणून घेण्यासाठी मनात नव्या प्रेरणादायी जाणीवा, नव्या समजुती वसायला हव्यात.
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
या घडीला तुमच्या इच्छेला ‘नाही!’ म्हणायला सुरुवात करा. तुमच्या अंतर्मनातल्या सामर्थ्याचा तुम्हांला पाठिंबा आहे याची जाणीव ठेवा. अगदी तुम्हांला नैराश्यानं ग्रासलं असेल वा तुमचा थरकाप उडाला असेल तरीही तुमच्याकरता स्वत:च्या आत वसलेल्या आनंद आणि स्वातंत्र्याची कल्पना करायला सुरुवात करा. हाच पर्यायांचा नियम आहे. तुमची कल्पनाशक्तीच तुम्हांला आजवर बाटलीपर्यंत नेत होती. आता त्याच कल्पनाशक्तीला तुम्हांला स्वातंत्र्य आणि मन:शांतीकडे घेऊन जाऊ द्यात.
”
”
Joseph Murphy (Miracles of Your Mind (Marathi) (Marathi Edition))
“
तोचि स्थितप्रज्ञ होय । पुरुष जाणें ।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
विषय तो त्यांचा झाला नारायण.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
रोगमुक्तीचे परिणाम नि:शंकपणे रोग्यांच्या सक्रिय कल्पनेमुळे व त्याच्या जोडीला त्यांच्या अंतर्मनाला दिलेल्या स्वास्थपूर्ण स्वयंसूचनांमुळे मिळत होते. याला अंधविश्वास म्हणणं योग्य ठरणार नाही.
”
”
Joseph Murphy (The Power of Your Subconscious Mind (Marathi) (Marathi Edition))
“
योगयुक्त होउनी…करीं कर्में
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।४७।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
योगस्थःकुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय । सिद्धयसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।४८।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
अर्जुना, आपल्या मनाप्रमाणे झाले असता नेहमी सुख होते, पण असे मनाप्रमाणे झाले, तरी त्याचा आपण संतोष मानू नये. किंवा मनाच्या विरुद्ध झाले, तरी त्याचे दुःख मानू नये.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।३८।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
सुखदुःखे समे कृत्वा
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
येथे भगवंतांनी सांगितलेली सुखदुःखसमता, लाभालाभसमता दिसते तितकी सोपी नाही. ती विषयवैराग्य, आत्मज्ञान, भक्ती इत्यादी साधनानेच साधणारी आहे.
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।।४५
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
अर्जुना! वेद हे तीन गुणांच्या विषयांचे वर्णन करणारे आहेत. तू तीन गुणरहित हो व सुखदुःखादी द्वंद्वरहित, नित्यसत्त्वस्थ, अप्राप्त वस्तूची प्राप्ती व प्राप्त वस्तूंचे रक्षण यांची चिंता सोडून आत्मवस्तूच्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवून राहा. ।।४५।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ।।२६।। जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।२७।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरूच्यते ।।५६।।
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))
“
King of the life is challenging person. Otherwise if you maybe have collected a lot of wealth at the time of challenging time who can overcome any situation easily, the world is running with that power but common people couldn't understand it. In Marathi we say ''Avdhoot Chintan Shri Gurudev Datta
”
”
pranita deshpande
“
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ।।१९
”
”
Sant Gyaneshwar ji Maharaj (Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official) (Marathi Edition))