Arvind Jagtap Quotes

We've searched our database for all the quotes and captions related to Arvind Jagtap. Here they are! All 1 of them:

आपण बोलत राहिलं पाहिजे. एकमेकांच्या गोष्टी सांगत राहिलं पाहिजे. खरंतर या कथा नाहीत. गोष्टी आहेत. खूप काही समजत नाही. खूप काही समजून घ्यायचंय. पण जे काही आहे ते सांगत राहायचंय. सांगितल्याशिवाय राहवलं नाही म्हणून.
Arvind Jagtap (Goshta Chhoti Dongraevdhi)